• Wed. Oct 28th, 2020

Triratna Hi-Tech

Digital Marketing Agency

डिजिटल मार्केटिंग क्षेत्रा मध्ये प्रचंड मोठी संधी!

Byadmin

Jul 20, 2020

आज पारंपरिक बाजाराबरोबरच ऑनलाइन म्हणजेच डिजिटल मार्केटिंगचा पसारा वाढत चालला आहे. ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून ग्राहकांकडे ब्रॅंडेड वस्तू उपलब्ध होत असून, या क्षेत्रात करियर करण्याच्या संधी वाढल्या आहेत. जगातील कोट्यवधी लोक इंटरनेटशी जोडले गेले आहेत. अनेक कंपन्या डिजिटल मार्केटिंगमधून उत्पादनाची जाहिरात करताना दिसून येतात. म्हणूनच या क्षेत्रात गुणवंत उमेदवारांची गरज भासू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Open chat